Discoverआज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Claim Ownership
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Author: Sakal Media
Subscribed: 0Played: 0Subscribe
Share
Description
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
90 Episodes
Reverse
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी कॉग्रेसनं पुन्हा जोर लावलाय. शुक्ला मविआच्या नेत्यांचे फोन टॅब करत असल्याचा आरोप केलेला आहे.या आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी वरचा हा स्पेशल रिपोर्ट.. पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरु असताना भारतात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे ऊस शेतीत कोणते बदल होणार आहेत पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर मिळाली आहे. माहिममधून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सुचना दिल्या आहेत अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.मात्र तरीसुद्धा सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत....पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून
राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके सर्वपक्षीय चक्रव्युहामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतय. मात्र मावळचं समिकरण नेमकं काय आहे. आणि सुनिल शेळकेंसाठी मावळचं मैदान किती कठीण आहे..पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
राज्यातील सर्वाधीक लक्षवेधी असलेल्या बारामतीतील काका विरुद्ध पुतण्या लढतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय...उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले... मात्र अजित पवारांनी बारामतीकरांसमोर लोकसभेतील चूक पुन्हा एकदा मान्य करुन विधानसभेत आपल्या काकांनी काय चूक केली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय...त्यामुळे पवारांचं घर नेमकं कुणी फोडलं यावर आता चर्चा सुरु झालीय... पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून
४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला...त्यानंतर आता विधानसभेला सावध झालेल्या फडणवीसांनी राज्यात स्वबळावर सत्ता आणु शकत नसल्याचं म्हंटलय...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
लोकसभेमध्ये यशस्वी झालेला मराठा विरुद्ध ओबीसी पॅटर्न विधानसभेसाठीही यशस्वी ठरण्याची शक्यता आहे...अशातच पवारांनी दादांच्या नेत्यांच्या विरोधात एक नवी रणनीती आखलीय...पवारांची नवी रणनीती नेमकी काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
विधानसभेसाठी जरांगेंचा नवा डाव...जरांगे कुणाचा गेम करणार...मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती?...विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकाच जातीवर निवडणूक जिंकता येणं शक्य नसल्याचं म्हणत, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करत उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं... जरांगेंचा विधानसभेसाठीचा नक्की डावपेच काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
आर आर पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय...तर आर आर पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरणार आहेत...यामुळे वडलांचा विरोधक मुलाविरोधातही मैदानात उतरलाय...तासगावची ही लढत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता...पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली...कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतलीय...आणि निवडणूक लढण्यासाठीही इच्छूक असल्याचंही त्यांनी सांगितलं
चंदगडच्या उमेवादवारीवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपानं दावा केल्यामुळे महायुतीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राजेश पाटलांसमोर शिवाजी पाटलांच आव्हान असेल का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
लोकसभेनंतर हरियाणा-जम्मु-काश्मिरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसची मोठी परिक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणासारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
फटका बसल्यानंतर सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी नवी रणनिती आखली आहे. भाजप विदर्भात ओबीसी कार्ड वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भाच राजकीय चित्र कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हंटल कि आठवतात शेकापचे गणपतराव देशमुख,तब्बल 11 वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या सांगोला विधानसभा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हि लढत नेमकी कशी होणार आहे? आणि या मतदारसंघाची समीकरण कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्नस झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय...माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय...मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सर्कीय होतंय? बॉलीवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष्य केलं जातंय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकार गप्प आहे...पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आरोपीने मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं...मारेकऱ्यांना काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणार विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा...तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहिम आयोजीत केली...नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय..बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे...आधीच प्रसादाच्या लाडू मध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ माजली होती...आता केलेल्या या नविन दाव्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे...हा प्रकार नेमका काय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
शिवसेनेतील फूट...त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कोकणात अपयश आलं...त्यामुळे मुसंडी मारणाऱ्या ठाकरे गटाची मनसे होण्याची चर्चा सुरु झाली... मात्र खरचं ठाकरे गटाची मनसे होणरा का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू
Comments
Top Podcasts
The Best New Comedy Podcast Right Now – June 2024The Best News Podcast Right Now – June 2024The Best New Business Podcast Right Now – June 2024The Best New Sports Podcast Right Now – June 2024The Best New True Crime Podcast Right Now – June 2024The Best New Joe Rogan Experience Podcast Right Now – June 20The Best New Dan Bongino Show Podcast Right Now – June 20The Best New Mark Levin Podcast – June 2024
United States